परिव्राजक : मराठी समिक्षेला न पेललेले कथाशिल्प

Authors

  • Prakash Kamble Mahila Mahavidyalay, Jalgaon Author

Keywords:

बौध्द कथा साहित्य, परिव्राजक, गौतमीपूत्र कांबळे, राजा ढाले, मराठी कथा

Abstract

गौतमीपुत्र कांबळे यांच्या परिव्राजक या कथासंग्रहामध्ये केवळ पाच कथा असल्या तरी या सगळ्या दीर्घ कथा आहेत. या कथांचा आवकाश खूप व्यापक आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट नमुद करणे आवश्यक आहे, ती म्हणजे आशी, गौतमीपुत्र स्वतः दलित समाजातून येत असले, तरी त्यांचा हा कथासंग्रह 'दलित साहित्य' या चाकोरीबध्द संकल्पनेमध्ये बसत नाही. "दलित साहित्य या संकल्पनेत आदर्शाना थारा नव्हता. तर अवस्थेलाच अवास्तव महत्त्व प्राप्त झालेले होते. यादृष्टीने प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांच्या कथांकडे पाहू जाता त्यांच्या कथेतून 'दलित साहित्य' ही संकल्पना पूर्णतः वजा झालेली आढळेल.

 

Downloads

Published

2026-01-30

How to Cite

परिव्राजक : मराठी समिक्षेला न पेललेले कथाशिल्प. (2026). Vagdhara, 1(1), 58-69. https://vagdhara.in/index.php/vagdhara/article/view/10