महत्तम समतेचा बंदखोर प्रवक्ता : संत कबीर
Keywords:
मध्यकाल, लोकायत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, वर्णजाती, समतामुलक विचारांनाAbstract
तथागत बुद्ध चार्वाक लोकायत, सांख्य, जैन अशा दर्शनाने भारतीय दर्शनशास्त्रातला जडवादी विचार विकसित झाला आहे. मध्यकालात निर्णय भक्तीच्या माध्यमातून याच तत्त्वज्ञानाला नवे आयाम देण्याचे कार्य संत कबीरांनी केले आहे. कबीर नव्याने जन्माला येत आहे. बाजार बदल मात्र तो अधिक दक्ष आहे शोषणाच्या मेथडालॉजीच्या संदर्भात परंतु कबीर तर आजही बाजारालाच उभे आहे मानवतेच जागरण घालण्यासाठी, माणुसकीचे क्षितिज अधिक विस्तारण्यासाठी. एकूणच समतामूलक विज्ञानाधिष्ठित समष्टीच स्वप्न आणि त्यासाठी लढे जोपर्यंत जिवंत व सुखी आहेत तो पर्यंत कबीर काल्पनिक व काळाच्याही पुढे जावून प्रासंगिक आहेत.
Downloads
Published
2026-10-01
Issue
Section
Articles
How to Cite
महत्तम समतेचा बंदखोर प्रवक्ता : संत कबीर. (2026). Vagdhara, 1(2), 46-52. https://vagdhara.in/index.php/vagdhara/article/view/18